धामणगाव रेल्वे,
श्रीकृष्ण विहार येथील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले शेतकरी सुधाकर गुल्हाने यांचे हिवरा “बु” येथील सासरे प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते माजी पोलीस पाटील व श्री संत सुखदेव महाराज यांचे परम शिष्य रामकृष्णपंत नारायणसा गुल्हाने यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले गावातील विविध समस्यांचे निराकरण ते नेहमी गावातच करीत असे हे येथे उल्लेखनीय त्यांच्या मागे दोन मुलं एक मुलगी नातवंड असा परिवार आहे.