दि. १५/१२/२०२४ ला श्री संत बहुउद्देशी शिक्षण प्रसारण संस्था व सर्व शाखीय तेली समाज संस्था अमरावती राज्यस्तरीय उपवधू व उपवर परिचय महासंमेलन अमरावती येथे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कार्यक्रमात
श्री पंकज गोडबोले (आर्वी मोफत उपवधू वर परिचय सुचक मंडळ,अध्यक्ष) महाराष्ट्र राज्य, व श्री ज्ञानेश्वर आसाेले उपवधू वर परिचय सुचक मंडळ, प्रदेश उपाध्यक्ष यांचे नेहमी उपवधू – उपवर परिचय सुचक मंडळाच्या माध्यमातून असो किंवा इतर सामाजिक कार्यात माेलाचा सहभाग राहत असल्याने
श्री जगदीशजी गुप्ता माजी पालक मंञी,
श्री सुरेशभाऊ वाघमारे, माजी खासदार
श्री अंनतराव गुळे, माजी महापाेर
श्री विलासभाऊ इंगोले (म.न.पा. अमरावती), श्री जयदादा बेलखडे आर्वी विधानसभा अध्यक्ष (प्रहार पक्ष) कार्यक्रमाचे अध्यक्ष
श्री किशोरभाऊ जिरापुरे व सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ व शील्ड देऊन समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करून सत्कार करण्यात आला.