श्री महादेवराव मोटुजी बावनेर रा शिंगणापूर हमु दर्यापूर साईनगर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले

0
24
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आमचे वडील श्री महादेवराव मोटुजी बावनेर रा शिंगणापूर हमु दर्यापूर साईनगर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले त्यांची अंतीम यात्रा आमचे मोठे बंधू श्री पुंडलिकराव म बावनेर दर्यापूर साईनगर यांच्या घरुन दि 10.4.2025. गुरवारला ठिक 9.30 ला अंतीम यात्रा निघेल बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण शोकाकुल श्री पुंडलिकराव म. बावनेर 

अशोकराव म. बावनेर 

डॉ शरद म. बावनेर 

समस्त बावनेर परीवार शिंगणापूर

veer nayak

Google Ad