22 सप्टेंबर रविवारला धामणगाव शहरातील बुधवार बाजार परिसरातून शिवराज गणेश मंडल यांची मिरवणूक निघणार आहे,. यामध्ये थ्री स्टार . धुमाल नागपूर ऑल महाराष्ट्र किंग बाबुळगाव पार्टी हे उपस्थित राहणार आहे.
तर नागरिकांनी गणरायाला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन शुभम बेडकर यांनी केले आहे.