उत्कृष्ट नंदी व बाल सजावट बक्षिसे मातीच्या कलाकृतींना प्रथम प्रादान्य.
“अ” गट मातीच्या कलाकृती
पहिले – सायकल
दुसरे- स्टडी टेबल
तिसरे – कॅरम बोर्ड
चौथे – स्टडी टेबल छोटा
पाचवे – हॉलीबॉल
“ब” गट उत्कृष्ट नंदी व बाल सजावट
पहिले – सायकल
दुसरे – स्कूल बॅग
तिसरे – स्टील टिफीन बॉक्स
चौथे – स्टील पाणी बॉटल
पाचवे – कंपास बॉक्स
सोबतच यांच्यासह प्रत्येक स्पर्धकाला क्रमवारीनुसार मिळणार आकर्षक व शालेय उपयोगी बक्षिसे.