महिलांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांचा जयंती साेहळा संपन्न

0
7
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : दि.०३/०१/२०२५ रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती सोनाली हिवसे यांच्या घरी महिलांचे उपस्थितीत साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमांचे संचालक शुभांगी गाठे अध्यक्षस्थानी शिक्षिका ताराबाई हिवसे प्रमुख पाहुणे म्हणून लिलाबाई गोमासे , आणि वरिष्ठ महिला देवकी धोंगडी यांच्या प्रमुख उपस्थिती कार्यक्रम पार पाडला यावेळी शुभांगी गोमासे,नीता लांडगे, मुन्नी धानोरकर, निकिता अवजारे, सरिता राजुरकर ,अस्मिता विघ्ने, सुषमा सिंगरोल , रंजना मानकर, प्रांजली धोंगडी, प्रिया भगत  सर्व महिला प्रामुख्याने कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

veer nayak

Google Ad