क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी जात, पात, लिंग भेद सारे मागे सारून मुलींना, महिलांना, विधवांना घराबाहेर पडून शिकण्याच्या संधी खुल्या करून दिल्या. आज सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन आहे…
आज दिनांक- 10 मार्च भारताच्या प्रथम महिला शिक्षिका, उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि महिलांची मुक्तिदाता क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिन निमित्त से.फ.ला.हायस्कूल,धामणगाव रेल्वे जिल्हा – अमरावतीचे कलाशिक्षक – चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर त्यांचे व्यक्तीचित्र रेखाटन करून त्यांना विनम्र अभिवादन केले आहे..