ता.प्रतिनीधि :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) धामणगाव रेल्वे शहर कार्यकारिणी च्या वतीने दलित वंचित मुस्लिम समाजातील बेघर धारकांना व ज्यांच्याकडे ८ अ नाही. नगर परिषद हद्दीतील लोकांना जे ५० ते ८० वर्षा पासून राहतं आहे. त्यांना कोणत्याही घरकुल योजना मिळाली नाही. ती रमाई घरकुल योजना असो किंवा पंतप्रधान आवास योजना असो.
अशा बेघर धारकांना घरकुल योजना मिळाली पाहिजे.
या मागणीचे निवेदन धामणगाव रेल्वे नगर परिषद चे मुख्यअधिकारी भाजपा धामणगाव रेल्वे विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन मा.प्रशांत मुन अमरावती जिल्हा मुख्य स़घंटक यांच्या सह धिरज भैसारे युवक आघाडीचे अध्यक्ष रिपाई आठवले. राजिक बेग अध्यक्ष अल्पसंख्याक रिपाई आठवले. रवि उर्फ दादू मेश्राम. डॉ पवन झटाले. मनिष शेलारे. राजेंद्र सावध.प्रविण भैसारे स्नेहल वानखडे सौ.माधवि सावध.शेख महेबुब.शेख जाकिर महेमुद खान . सदानंद कांबळे.रिहाना बानो. हामीदा बिन.प्रकाश भैसारे. आदित्य शंभरकर.रेखा डोळस . रमेश पाटील.लखन परिहार