सेवानिवृत्त पोलिस पाटील यांचा सत्कार कार्यक्रम सत्कार मुर्ती

0
78
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

श्री.बाबुराव शंकरराव डाहे पोलीस पाटील विटाळा पोलीस स्टेशन मंगरुळ दस्त, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघाच्या वतीने सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला,मा.ठाणेदारसाहेब,श्री.गौतमजी इंगळे,व पि.एस.आय.विनोद वासलेकर, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

व महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघ विभागीय अध्यक्ष जिल्हा नागपूर श्री.गणेशराव हटवार , विभागीय अध्यक्ष जिल्हा अमरावती,श्री.किशोरजी सावंत पाटील,व पोलीस स्टेशन मंगरुळ दस्त हद्दीतील सर्व पोलीस पाटील बंधु भगिनी या, कार्यक्रमाला उपस्थित होते… दिनांक १०/४/२०२४…या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.किशोर सा्वंत पाटील यांनी तर

आभारप्रदर्शन व प्रास्ताविक श्री.संजयजी विघ्ने तालुका धामणगाव रेल्वे पोलीस पाटील सचिव..यांनी केले.. सत्कार मुर्ती, श्री.बाबुरावजी डाहे यांच्या पुढील कारकिर्दीस खूप खूप शुभेच्छा..

veer nayak

Google Ad