शिवसेनेचे वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन

0
9
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे
शिवसेना धामणगाव रेल्वेच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश साबळे यांना निवेदन देऊन ग्रामीण रुग्णालय धामणगाव येथे एक्स-रे मशीन चालू करण्यात संदर्भात निवेदन देण्यात आले ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे मशीन ही बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे व खाजगी हॉस्पिटलमध्ये एक्स-रे साठी मोठ्या प्रमाणात पैसे उकडले जात असल्याची निदर्शनात येत आहे त्यामुळे गरीब लोकांना एक्स-रे मशीन बंद असल्यामुळे गैरसोय होत आहे याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सौंदळे साहेब यांना देखील दूरध्वनी वरून माहिती देण्यात आली एक्स-रे तंत्रज्ञ त्यांचे रिक्त असलेले पद लवकरात भरण्यात यावे अशी बोलणी केली असता आठवड्यातून तीन दिवस धामणगाव ग्रामीण रुग्णालयाला एक्स-रे तज्ञ देणार असल्याची माहिती डॉक्टर सौंदडे यांनी दिली निवेदन देतेवेळी शिवसेना उपजिल्हा संघटक रणजीत पाटेकर शिवसेना महिला आघाडी तालुकाध्यक्ष सुनीता जगताप सामाजिक कार्यकर्ते दीपक राठी नंदा भोंडे नीलकमल बुटले रूपाली कुल्हाने दीपिका पवार वेदांत मेटांगे यश कांबळे भूषण बनसोड संमेक मांदळे यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होत

veer nayak

Google Ad