तालुका खरेदी विक्री च्या अध्यक्ष पदी गोविंदराव देशमुख यांची फेर निवड पंकजभाऊ शिंदे यांची उपाध्यक्ष पदी एकमताने निवड

0
86
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदुर रेल्वे /
दि. 26/02/2024 ला खरेदी विक्री संघाच्या विशेष बोलावलेल्या सभेत निवडणुक निर्णय अधिकारी श्री. ग. म. डावरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. आजच्या सभेत अध्यक्ष पदारीता श्री. गोविंदराव देशमुख आणि उपाध्यक्ष पदा करीता श्री पंकजभाऊ शिंदे यांचा एक एक अर्ज आल्याने अध्यक्ष पदी श्री. गोविंदराव देशमुख , उपाध्याक्ष पदी श्री पंकज शिंदे यांची अविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवड झाल्यानंतर मा आमदार वीरेंद्रभाऊ जगताप याचे अध्यक्षतेखाली गुलाल उधडुन निवड झाल्याने कार्यकर्त्यांने एकच जल्लोष केला. यावेळी बाजार समितीचे सभापती श्री. जगदीशभाऊ आरेकर , श्री. राजेंद्रभाऊ राजनेकर , पं. स. सदस्य श्री. अमोलभाऊ होले , श्री. सुधिर भाऊ नलगे , श्री. भानुदासजी गावंडे, श्री. अशोक चौधरी, श्री. नितीन कोपरकार , श्री. चिंचे , श्री. चौधरी , श्री. ठाकरे, श्री. डुकरे श्री. गावंडे, श्री. धरमखेले श्री. घुरडे श्री. रामटेके श्रीमती सरीताताई देशमुख सौ. सविताताई गांवडे यांनी अभिनंदन केले त्यानंतर खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात मॅनेजर राहुल कोरडे , श्री. प्रभाकर ईखार आणि गौरव आरेकर यांनी पुष्पहार देवुन स्वागत केले.

veer nayak

Google Ad