धामणगाव रेल्वे,
त्यांचा मागे मुलगा संजय धर्म जागरण च्या जिल्हा संयोजिका सौ. प्रतिभा बेलोणकर या सून व विवाहित मुलगी मनीषा पहुरकर तसेच राम व श्याम नातवांसह मोठा परिवार आहे
त्यांच्यावर धामणगाव येथील हिंदू स्मशानभूमि येथे अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी शेकडो लोक उपस्थित होते