दिनांक २ मे ते ८ मे पर्यंत स्थानीय भिकराज गोयनका कन्या शाळा, नगरपरिषद, शास्त्री चौक,धामणगाव रेल्वे येथे आयोजित शिबिरामध्ये १२ वर्षे पूर्ण असलेल्या मुलींना प्रवेश देण्यात येणार असून आपल्या देशाची संस्कार, संस्कृति, आचार, विचार,एकता राष्ट्रीयता, सोबतच संस्कृतिची ओळख, चर्चा करणे प्रश्नमंजुषा सोडविणे, अनुशासन शिकवणे लहान मुलींवर उत्तम संस्कार, मानसिक,शारीरिक व बौद्धिक विकास अश्या विषयावर उद्बोधन आणि प्रात्यक्षिक करण्यात येईल राष्ट्रभक्ती चे ज्ञान देणाऱ्या शिबिरामध्ये आपल्या मुलींना पाठवून संस्कारित करावे तसेच त्यांच्या अंगी लहानपणापासूनच राष्ट्रभक्ती निर्माण करावी असे आवाहन राष्ट्रसेविका समितीच्या विभाग कार्यवाहीका अनिता व्यवहारे वैष्णव देशपांडे शिल्पा देशपांडे यांनी केले आहे ७८७५३८८०५१,९४२१८२४७२ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
Home आपला विदर्भ राष्ट्रसेविका समिती वर्धा विभागाचे प्रारंभिक शिबीर २०२४ चे आयोजन यावर्षी धामणगाव रेल्वे...