// जाहीर निमंत्रण //

0
84
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

ना कुठल्या पक्षाची,

ना कुठल्या जातीची,

ना कुठल्या धर्माची,

श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने “एक गाव…. एक जयंती….” या संकल्पनेतून धामणगांव शहराची ओळख असलेल्या शिवजयंतीला ” आपण सर्वांनी भव्य मिरवणुकीत व पालखी सोहळ्यात सहभागी होऊया…..

दरवर्षी काही तरी वेगळी ओळख असलेल्या आपल्या शिवजयंतीला मागच्या वर्षी २०२३ ला हरियाणा येथील सुप्रसिद्ध बजरंगबली यांचा प्रतीकृती देखावा च्या माध्यमातून आपणं एक भारतीय संस्कृती जोपासत सुसंस्कृत व नियोजन बद्ध अशी एतिहासिक मिरवणूक घेत शिवजयंती उत्सवात साजरी केली…

१९ फेब्रुवारी २०२४ या वर्षी सुध्दा आपण वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील सुप्रसिद्ध अघोरी व त्यांची २० कलाकारांची टीम आपल्या शिवजयंतीला उपस्थित राहणार आहे….

चला मग अशा ऐतिहासिक शिवजयंतीचे आपण स्वतः साक्षीदार होऊया……

भव्य मिरवणूक व पालखी सोहळा

दिनांक १९ फेब्रुवारी २०२४,

दुपारी – ३.०० वाजता

स्थळ- विठ्ठल रुक्मिणी मंदिर दत्तापुर ते श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक, धामणगाव रेल्वे.

 

विशेष आकर्षण – 

वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील अघोरी, लेडीज ढोल पथक (विद्यार्थी पथक बडनेरा), सैलानी ताशे (पुसद) , दिंडी, लेझिम पथक, बँजो , डिजे, घोडे, भजन मंडळी, तलवार बाजीचे खेळ, सांस्कृतिक देखावे व महाराजांची पालखी…

आयोजक – 

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती,

धामणगाव रेल्वे, जिल्हा – अमरावती

veer nayak

Google Ad