आमदार प्रतापदादा अडसड यांच्या अथक प्रयत्नातून धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील धामणगाव रेल्वे नगरपरिषद अंतर्गत विविध विकास कामांचा आमदार प्रतापदादा अडसड यांच्या हस्ते उद्या सोमवारी सकाळी 10.00 वाजता भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. तरी धामणगाव रेल्वे तालुक्यातील शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
स्थळ:- स्व.दादारावजी अडसड क्रीडांगण शास्त्री चौक धामणगाव रेल्वे.