घरो घरी जाऊन मतदाराच्या भेटी, महिलाचा उत्कृष प्रतिसाद चांदूर रेल्वे शहरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्या आधार्गिनी सौ. प्रियंका विश्वकर्मा यांनी प्रचार रॅली काढून घरोघरी जाऊन गतदाराच्या भेटी घेतल्या गहिला मतदारांनी रॅली ला उत्कृष प्रतिसाद दिला.
सौ. प्रियंका निलेश विश्वकर्मा यांनी चांदूर रेल्वे शहरातील शिक्षक कॉलोनी, बैंक कॉलोनी, जिजामाता कॉलोनी, ढोले कॉलोनी, मेटे कॉलोनी, साईनाथ कॉलोनी, इंदिरा नगर, संताबाई यादव नगर, खडकपुरा, डांगरी पुरा, शेंद्रीपुरा इत्यादी कॉलोनीतील घरो घरी मतदारांच्या भेटी घेतल्या या पायदळ रॅली मध्ये डॉ. निलेश विश्वकर्मा यांना महिलांनी या निवडणुकीत निवडून आणण्याचे आश्वासन या वेळी रॅली मधी शहरातील असंख्य महिला उपस्थित होत्या निलेश विश्वकर्मा यांच्या कामाचा नागरिकांनी पाढा वाचून दाखवला कोरोना काळात केलेले काम आम्ही भुलत नाही असेही महिला मतदारांनी म्हटले. गावो गावी सौ. प्रियंका विश्वकर्मा यांच्या रॅली ला महिलांचा तसेच पुरुष मतदारांचा व युवा मतदारांचा गोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे या वेळी रॅली मध्ये प्राजक्ता पिल्लेवान (वंचित युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष), मनीषा बामबोडे, रीना गजभिये, अस्मिता बागडे, बेबी ताई लांडगे, उषा मेश्राम, सुलोचना गोत्रे, संगीता नागोसे, पुष्पा शेळके, गुड्डी गोंडाणे, सुशीला पानेकर, परवाना पठाण, पुष्पा मगर, मंगला पवार, लता खोडपे, दिपाली शेंडे, उज्वला शिंदे, ज्योती यादव, सुनंदा शिंदे, वनश्री नेवारे, संगीता राऊत, वंदना राऊत, अरुणा राऊत, चित्रा राऊत, यांच्या सह असंख्य महिला उपस्थित होते