प्राचार्य मोहम्मद उज्जैनवाला यांना गांधी पिस फाउंडेशन नेपाल तर्फे डॉक्टर पदवीदान.

0
23
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

स्थानिक जुना धामणगाव —–येथील डॉक्टर मुकुंदराव के. पवार शैक्षणिक संकुल चे प्राचार्य मोहम्मद सैफुद्दीन उज्जैनवाला यांना गांधी पीस फाउंडेशन, नेपाल या संस्थेच्या वतीने सेवाग्राम आश्रम बापू कुटी येथे डॉक्टर पदवी देऊन सन्मानित करण्यात आले हा सन्मान त्यांना शैक्षणिक कार्यामध्ये भरी योगदान समाजामधील सामाजिकता ,राष्ट्रीय एकात्मता, व मानव कल्याणासाठी केलेल्या कार्याबद्दल हा सन्मान त्यांना नेपाळ येथील मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला

त्याबद्दल त्यांचे संस्थेचे सचिव शिवाजीराव पवार समन्वयक प्राध्यापिका जया केने ,उपप्राचार्य दीप्ती हांडे सीबीएससी प्राचार्य सुशांत देब नाथ, वीर शिवबा वस्तीगृह अधीक्षक हनुमंत ठाकरे व संपूर्ण शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोहम्मद उज्जैन वाला यांचे अभिनंदन केले .त्यांनी केलेल्या भरीव शैक्षणिक ,सामाजिक, मानवतावादी कार्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.

veer nayak

Google Ad