नांदगाव खंडेश्वर
मुसलमानांनी लोकसभेत काँग्रेसला भरभरून मते दिली मात्र एन आर सी कायदा रद्द करीत नाही फक्त मतासाठी उपयोग करून घेतात मुस्लिम समाज त्यांच्यासोबत जातो कायदा रद्द करायचा असेल तर निलेश विश्वकर्मा यांना निवडून द्या काँग्रेसच्या चमच्या पासून सावध राहा असा खणखणीत इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर नांदगाव खंडेश्वर येथील जाहीर सभेत केला.
एन आर सी सी मुस्लिमांचा प्रश्न नाही तर इतर ओबीसी जातींचाही प्रश्न आहे मुस्लिम काँग्रेस सोबत जातात येणार सी बाबत काय निकाल लागला त्यांच्याकडे नाही भाजपाने बचेंगे तो कटिंग घे हा नारा दिला काँग्रेस सत्तेवर आल्यास हिंदूंना कापील असे भाजपा म्हणत आहे ठेवा परंतु ओबीसी ने लक्षात ठेवा हे सर्व थोटांग आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका भाजपवाले घेत नाही निवडणुका झाल्या तरी 27 टक्के आरक्षण लागू होणार नाही त्याचा निर्णय आहे या विरोधात लढण्यासाठी डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांना निवडून द्यायचे आहे राज्यात किमान 25 आमदार निवडून येणे आवश्यक आहे कुणाचेही सरकार आले.
तरी त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा घ्यावा लागेल त्याशिवाय सरकार बसणार नाही मतदार संघातील एक एक मत खेचून आणा तेव्हा थांबला तेव्हाच आपला आमदार निवडून येईल पैगंबरा बाबत उलटे सुटे बोलण्याचा अधिकार कोणालाही दिला नाही निपुण शर्मा महिलेने वादग्रस्त विधान केले होते तरी पण मुस्लिम समाज त्यांच्याच मागे आहे त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर निलेश विश्वकर्मा काँग्रेस भाजपवर चांगलाच घनाघात केला गेल्या साठ वर्षापासून ऐकत आहे परंतु कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केली आहे मतदारसंघात कोठे अवधी रुपयाची कामे आणल्याचा गवगवा करीत आहे परंतु कुठल्याही प्रकारची कामे झाली नाही उद्योगधंदे महिलांच्या हाताला काम मतदार संघात आजही निर्माण झाले आहे यावर कोणीही बोलत नाही लाडकी बहीण योजनेचा विदर्भात पूर्ण तापत जवळ आला आहे 1500 देऊन महागाई वाढवली आहे शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही तरीपण भाजप तरीपण भाजप सरकार शेतकऱ्यांना मतं मागत आहे त्यामुळे आता विधानसभेत पाठवण्याची जबाबदारी धामणगाव रेल्वे मतदार संघातील तिन्ही तालुक्यातील जनतेची आहे भोगणाऱ्यांना असे आवाहन डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी केले आहे मधुकरराव शेलार एडवोकेट प्रियदर्शी तेलंग सिद्धार्थ भोसले प्राजक्ता पिल्लेवान प्रशांत नाईक रवींद्र मेंढे जीपी विश्वकर्मा अनिल भुरभुरे रोशन गाडेकर मिलिंद शिंदे नासिर खान ताराचंद विश्वकर्मा हरिदास देठे गणेश शार अण्णा डांगे संतोष महाराज पोहरा देवी उपस्थित होते