पोलीस स्टेशन चांदुर रेल्वे पोलीस

0
1
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

   गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली असता प्रोव्हिशण रेड कमी ग्राम शिरसगाव कोरडे व ग्राम वडगाव राजदी येथे गेलो असता आरोपी नामे 

1) पुरुषोत्तम माणिकराव शेंडे वय 65 वर्षे रा शिरजगाव कोरडे   

    यांच्याकडून 1650 रुपये ( देशी दारू गोल्डन संत्रा (देशी दारू गोल्डन संत्रा 90ML चे 33 नग)

2) नंदकिशोर रामदासजी घोडेस्वार वय 52 वर्ष राहणार वडगाव राजदी* यांच्या ताब्यातून 1250( देशी दारू बॉबी संत्रा 90 ML 25नग) असा एकूण 2900 रुपये च मुद्देमाल जप्त करण्यात आला, पुढील कारवाई करण्यात येत आहे.

veer nayak

Google Ad