आज दिनांक 25 /07/2025 रोजी *ग्राम दहिगाव धावडे* येथे जुगार रेड केली असता आरोपी
1) राजेंद्र महादेव बांते
2) निरंजन विठ्ठलराव पंचबुद्धे
3) नरेंद्र सदाशिव बांते
4) सुरज सुरेशराव खडसे
5) विजय ताराचंद जाधव
6) संजय रामसेवक यादव
7) प्रणय हरिदास पंचबुद्धे
सर्व राहणार दहिगाव धावडे यांच्यावर गुप्त बातमीदाराच्या खबरे वरून जुगार रेड केली असता नमूद आरोपींचे ताब्यातून नगदी 5260 रुपये तसेच 5 अँड्रॉइड मोबाईल किंमत 75 000 रुपये असा *एकूण 80260 रु* चा मा ल मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे