Sign in
  • Home
  • ताज्या घडामोडी
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपला विदर्भ
    • अमरावती
    • चंद्रपुर
    • नागपुर
    • बुलढाणा
    • यवतमाळ
    • वर्धा
  • धार्मिक
  • संपादकीय
  • नौकरी-विषयक
  • फिल्मी-दुनिया
  • Privacy Policy
  • Contact
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
34.8 C
Dattāpur
Tuesday, May 20, 2025
  • Sign in / Join
  • Contact
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.

veernayak.com

  • Home
  • ताज्या घडामोडी
    • अमरावती

      “देव-गायीला” देवाज्ञा झाल्यामुळे अंत्यसंस्कार करण्यात आला

      अमरावती

      अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन

      अमरावती

      अंजनसिंगी आरोग्य केंद्रामध्ये टीबी मुक्त ग्रामपंचायत सरपंच आशा वर्कर यांचा सत्कार…

      अमरावती

      मोर्शी तालुक्यातील विमान भूपृष्ठावरील जलस्त्रोतांचे पर्यवेक्षण करणारे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू…

      अमरावती

      वीर नायक ब्रेकिंग !

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपला विदर्भ
    • अमरावती
    • चंद्रपुर
    • नागपुर
    • बुलढाणा
    • यवतमाळ
    • वर्धा
  • धार्मिक
  • संपादकीय
  • नौकरी-विषयक
  • फिल्मी-दुनिया
  • Privacy Policy
  • Contact
धामणगाव रेल्वे

भक्तिमय वातावरणात रंगली गेली आहे दाभाडा नगरी..

veer nayak - February 14, 2024
0
धामणगाव रेल्वे

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना धामणगाव रेल्वे ची कार्यकारणी जाहीर

veer nayak - February 13, 2024
0
धामणगाव रेल्वे

श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित. भव्य मिरवणूक व पालखी सोहळा

veer nayak - February 13, 2024
0
धामणगाव रेल्वे

धामणगावात १८ ला हृदयरोग निदान तपासणी शिबीर. इंडियन मेडिकल असोशिएशन चा...

veer nayak - February 13, 2024
0
आपला विदर्भ

मजुर संस्थेला अधिकृत ३३ टक्के कामे द्या सा बा वी...

veer nayak - February 13, 2024
0
चांदुर रेल्वे

चांदुर रेल्वे येथे ‘नमो चषक’ भजन स्पर्धेत मेहरबाबा भजन मंडळ विजयी...

veer nayak - February 13, 2024
0
धामणगाव रेल्वे

नितिन श्रीवास राज्यस्तरीय गुणिजन गुरूगौरव पुरस्काराने सन्मानित  ...

veer nayak - February 12, 2024
0
चांदुर रेल्वे

चांदूर रेल्वेत १७ फेब्रुवारीला रेल रोको महाआंदोलन रेल रोको कृती...

veer nayak - February 11, 2024
0
चांदुर रेल्वे

रमाई आंबेडकर यांच्या कार्य वाखण्यासारखे – बी. आय. इंगळे 

veer nayak - February 10, 2024
0
Uncategorized

भिलाजी महाराज यात्रा पुण्यतिथी महोत्सव, भिलाजी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा 

veer nayak - February 10, 2024
0
1...122123124...127Page 123 of 127

MOST POPULAR

एस. ओ. एस. कब्स बुधवार बाजार रोड, धामणगाव (रेल्वे) येथे जागतिक...

October 1, 2024

श्रीगुरुदेव बाल सुसंस्कार शिबिराचा समारोपीय कार्यक्रम सम्पन्न

May 19, 2024

# जय हिंद क्रीडा मंडळाच्या शंकरपटाला तूफान गर्दी # महिलानी...

February 2, 2024

जगाला संस्कार संस्कृति आचार विचार एकता तसेच ज्ञानाचा संदेश देणाऱ्या भारताच्या...

March 2, 2025
Load more

वीर नायक यूट्यूब चॅनल

Devendra Fadnavis शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता सिबिल स्कोअरशिवाय मिळणार कर्ज–CM फडणवीसांचा मोठा निर्णय"
बँकांकडून कर्जपुरवठ्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना कर्जपुरवठ्याबाबत महत्त्वाचे निर्देश देत इशाराही दिला आहे. "शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकऱ्यांवरही होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका. बँकांना यापूर्वीही यासंदर्भात सक्त ताकीद देण्यात आली आहे. यापूर्वी यासंदर्भात निर्देश न जुमानणाऱ्या बँकावर ‘एफआयआर’ देखील दाखल केले आहेत. रिझर्व्ह बँकेने सुद्धा कृषी कर्जाबाबत स्पष्टता दिली आहे. जर कोणती बँक शाखा सिबिल स्कोअर मागत असेल तर त्या शाखेवर कारवाई करण्यात येईल," असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. तसंच कृषी कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी विशेष प्रयत्न करून यंदाच्या वर्षी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावं, असे निर्देशही मुख्यमंत्र्‍यांनी दिले.
#veernayak 
#marathinews 
#news 
#latestnews 
#maharashtra 
#maharashtranews 
#newsupdate 
#farmer 
#farmernews 
#farmerloan 
#devendrafadnavis 
#bankloan 
#mahayutigovernment 
#mahayuti 
#latestmarathinews
Devendra Fadnavis शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता सिबिल स्कोअरशिवाय मिळणार कर्ज–CM फडणवीसांचा मोठा निर्णय"
Jalna Accident news |धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात – मायलेकीचा जागीच मृत्यू, तिघेजण गंभीर जखमी
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्रीजवळील सौंदलगाव फाटा परिसरात सोमवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत मायलेकीचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

चव्हाण कुटुंब, जे मूळचे लातूरचे असून सध्या छत्रपती संभाजीनगर येथे राहते, लातूरकडे जात असताना हा अपघात झाला. सौंदलगाव फाट्याजवळ कारचा चालक नियंत्रण गमावल्यामुळे कार पलटली आणि अक्षरशः चक्काचूर झाली.

या अपघातात ३० वर्षीय रोहिणी अमरदीप चव्हाण आणि त्यांची अडीच वर्षांची मुलगी नुरवी यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींमध्ये अमरदीप बाबूराव चव्हाण (४०), विश्रांती प्रदीप चव्हाण (२९) आणि दोन वर्षांचा रुद्रांश प्रदीप चव्हाण यांचा समावेश आहे. तिघांवर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
#veernayak 
#marathinews 
#news 
#latestmarathinews 
#latestnews 
#breaking 
#breakingnews 
#maharashtra 
#maharashtranews 
#accidentnews 
#jalna 
#jalnanews
Jalna Accident news |धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात – मायलेकीचा जागीच मृत्यू, तिघेजण गंभीर जखमी
Crime Diary:रुम नंबर 204,सात तासांचं बुकिंग, खोटा ID अन्... शिक्षक-विद्यार्थिनीच्या प्रेमकहाणीचा अंत
 एक अशी प्रेमकहाणी ज्याने संपूर्ण राज्यात खळबळ माजवली. प्रेमाला कुठलीही सीमा नसते, बंधन नसते असं म्हणतात. त्याचा प्रत्यय या घटनेवरुन आला. तारीख होती 5 मे 2025, वेळ दुपारी 3 ते 4 च्या सुमारास आणि ठिकाण उत्तर प्रदेशच्या अलीगढच्या खेरेश्वर स्क्वेअर येथील हॉटेल द रॉयल रेस्पिट. एक व्यक्ती खूप घाबरलेल्या अवस्थेत हॉटेलच्या रिसेप्शनवर आला आणि त्याने सांगितले की त्याचा एक मित्र तिथे थांबलेला आहे आणि तिथे काहीतरी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. या व्यक्तीने तात्काळ आपल्या मित्राला भेटण्याची मागणी केली. परिस्थिती पाहता, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याचे नाव विचारले आणि त्याच्यासोबत जाऊन खोली क्रमांक 204 चा दरवाजा ठोठावला. बराच वेळ ठोठावूनही कोणी दरवाजा उघडला नाही तेव्हा कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या चावीने कुलूप उघडले.

खोलीचा दरवाजा उघडताच हॉटेल कर्मचारी आणि मित्राला भेटायला आलेल्या व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकली. त्या खोलीत एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह बेडवर पडलेला होता आणि एका तरुणाचा मृतदेह खाली जमिनीवर पडलेला होता. 112 या आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस तपासात हे मृतदेह 24 वर्षीय शाळेतील शिक्षक चंद्रभान आणि त्यांच्या 14 वर्षीय प्रेयसी विद्यार्थिनीचे असल्याचे समोर आले.
#marathinews 
#veernayak 
#latestnews
#news
#breakingnews
#newsbreaking
#newsheadlines 
#newsupdate .
#crime 
#crimenews 
#crimestory 
#lovestory 
#tragedy
Crime Diary:रुम नंबर 204,सात तासांचं बुकिंग, खोटा ID अन्... शिक्षक-विद्यार्थिनीच्या प्रेमकहाणीचा अंत
Pune News : पुणे तिथे काय उणे! पोलिसांनी गाडी उचलली, पठ्ठ्या झाला आडवा, दंड वसुलीवरून राडा
पुण्यात देहू फाटा येथे वाहतूक पोलिसांनी अवैध पार्किंगवर कारवाई केली. एका तरुणाने टोईंग व्हॅनसमोर झोपून अनोखा निषेध दर्शवला. यामुळे बघ्यांची गर्दी झाली. नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आणि पर्यायी पार्किंगची मागणी केली. पोलिसांनी तरुणाला दंड भरण्यास सांगितल्यावर त्याने दंड भरला. दिघी-आळंदी परिसरात अवैध पार्किंगविरोधी कारवाई तीव्र आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
#veernayak 
#marathinews 
#news 
#latestnews 
#maharashtranews 
#breaking .
#breakingnews .
#maharashtra 
#newsupdate 
#newsheadlines 
#punenews 
#pune 
#mharashtrapolice
Pune News : पुणे तिथे काय उणे! पोलिसांनी गाडी उचलली, पठ्ठ्या झाला आडवा, दंड वसुलीवरून राडा
अमरावतीत मुसळधार पावसाची हजेरी । #shorts #shortsfeed #youtubeshorts #ytshorts 
आज दुपारी अमरावतीत मुसळधार पावसाने हजेरी लावली. रस्त्यावरील नालीचे पाणी दुकानांत शिरल्यामुळे अमरावती महानगर पालिकेच्या नियोजनावर प्रश्न उपस्थीत झाला आहे.
#veernayak 
#marathinews 
#maharashtranews 
#latestnews 
#short 
#ytshort 
#viralshorts 
#viralshort
अमरावतीत मुसळधार पावसाची हजेरी । #shorts #shortsfeed #youtubeshorts #ytshorts
Amravati | अमरावती की अलवीना खान की एसएससी में शानदार सफलता | अलवीना ने प्राप्त किए 95.20% अंक
तखतमल इंग्लिश स्कूल, शाखावालकट कंपाउंड, अमरावतीकी विद्यार्थी अलवीनाखान असलम खानपठान ने महाराष्ट्रराज्य माध्यमिक वउच्च माध्यमिक शिक्षामंडल द्वारा आयोजितएसएससी (10वीं) बोर्डपरीक्षा में 95.20 प्रतिशत अंकप्राप्त कर विद्यालयऔर अपने परिवारका नाम गौरवान्वितकिया है। अलवीनामूलतः अमरावती जिलेके चांदूर बाजारकी निवासी हैंऔर वर्तमान मेंअपने परिवार केसाथ पैराडाइज कॉलोनी,अमरावती में रहरही हैं। उनकेपिता असलम खानपठान एक जिम्मेदारनागरिक के रूपमें समाज मेंसक्रिय भूमिका निभा रहेहैं। अपनी इससफलता के बारेमें अलवीना नेकहा कि नियमितपढ़ाई, कठिन परिश्रम,समय का सहीउपयोग और शिक्षकोंके मार्गदर्शन सेउन्हें यह उपलब्धिहासिल हुई है।उन्होंने इस सफलताका श्रेय अपनेमाता-पिता केसमर्थन, प्रेरणा और विद्यालयके सभी शिक्षकोंकी मेहनत कोदिया है। विद्यालयके प्रधानाचार्य, शिक्षकोंऔर सहपाठियों नेअलवीना की इससफलता पर हर्षव्यक्त करते हुएउन्हें ढेर सारीशुभकामनाएँ दी हैं।विद्यालय प्रशासन ने भीउनके उज्जवल भविष्यकी कामना करतेहुए कहा किअलवीना जैसे विद्यार्थीदूसरों के लिएप्रेरणा स्रोत हैं। परिवारके सदस्यों नेभी खुशी जाहिरकरते हुए कहाकि अलवीना शुरूसे ही पढ़ाईके प्रति गंभीरऔर अनुशासित रहीहैं। भविष्य मेंवह चिकित्सा केक्षेत्र में जानाचाहती हैं औरसमाज की सेवाकरना चाहती हैं।अलवीना की इसशानदार उपलब्धि पर शहरवासियोंने भी उन्हेंबधाइयाँ दी हैं।
#veernayak .
#news 
#hindinews 
#maharashtranews 
#latestnews 
#newsupdate 
#amravatinews 
#sscresult2025
Amravati | अमरावती की अलवीना खान की एसएससी में शानदार सफलता | अलवीना ने प्राप्त किए 95.20% अंक
Pune News : इंदापुरातील मोठी बातमी, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांवर मध्यरात्री हल्ल्याचा प्रयत्न
इंदापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेश देविदास पवार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. राजकीय आणि वैयक्तिक शत्रुत्वातून हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा अंदाज आहे. आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेतली. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे.
#veernayak 
#marathinews 
#news 
#latestnews 
#maharashtranews 
#breaking 
#breakingnews 
#maharashtra 
#punenews 
#pune 
#punecrimenews 
#crimenews 
#crime
Pune News : इंदापुरातील मोठी बातमी, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांवर मध्यरात्री हल्ल्याचा प्रयत्न
Maharashtra:राज्यात कृत्रिमवाळू धोरणाला मंजुरी,ITIबाबतही महत्त्वाचे पाऊल; मंत्रिमंडळ बैठकीत ६ निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण ६ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये कृत्रिम वाळू धोरण, रस्त्यावरील बालकांसाठी पुनर्वसन योजना, ITI चं अद्ययावतीकरण, तसेच नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पातील रहिवाशांसाठी दिलासा यांचा समावेश आहे.
#veernayak 
#marathinews 
#news 
#maharashtranews 
#latestnews 
#breaking 
#breakingnews 
#maharashtra 
#newsupdate 
#devendrafadnavis 
#eknathshinde 
#ajitpawar 
#mahayuti
Maharashtra:राज्यात कृत्रिमवाळू धोरणाला मंजुरी,ITIबाबतही महत्त्वाचे पाऊल; मंत्रिमंडळ बैठकीत ६ निर्णय
PM MODI | अब हर आतंकी, आतंकी संगठन जान चुका है..... #shorts #shortsfeed #youtubeshorts #modi #short 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना दहशतवादावर कडक भूमिका घेतली. पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देत पाकिस्तानने दहशतवाद्यांना साथ दिल्याचे त्यांनी सांगितले. भारताने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले असून, 'ऑपरेशन सिंदूर' हे दहशतवादाविरोधातील नवीन धोरण असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.
#veernayak 
#shortfeed .
#shortvideo 
#shortsviral 
#viralshorts 
#youtubeshort 
#marathinews 
#news 
#latestnews 
#breaking 
#breakingnews 
#newsupdate 
#narendramodi 
#operationsindoor
PM MODI | अब हर आतंकी, आतंकी संगठन जान चुका है..... #shorts #shortsfeed #youtubeshorts #modi #short
Load More... Subscribe

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Urgent Required

EDITOR PICKS

“देव-गायीला” देवाज्ञा झाल्यामुळे अंत्यसंस्कार करण्यात आला

May 20, 2025

अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन

May 20, 2025

अंजनसिंगी आरोग्य केंद्रामध्ये टीबी मुक्त ग्रामपंचायत सरपंच आशा वर्कर यांचा सत्कार...

May 20, 2025

Udyam Registration No

UDYAM-MH-03-0051420

POPULAR POSTS

धामणगाव शहरात रामदाजी तळस यांच्या पदयात्रेत फक्त झडकले 10 ते 15...

April 5, 2024

नेहरू मार्केट मधील चोरी प्रकरणातील पाच पैकी तीन आरोपी ताब्यात आर्वी...

March 5, 2025

एकाच अल्पवयीन मुलीवर पाच निर्दयी मुलांनी केला नेरी पुनर्वसन येथे सामूहिक...

February 11, 2025

POPULAR CATEGORY

  • सामाजिक1201
  • आपला विदर्भ1087
  • ताज्या-घडामोडी1039
  • अमरावती682
  • धामणगाव रेल्वे667
  • शासकीय343
  • राजकीय308
  • महाराष्ट्र276
  • धार्मिक263

ABOUT US
विशेष सूचना : • veernayak.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून veernayak.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . veernayak.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता veernayak.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार veernayak.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे धामणगाव न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.
Contact us: [email protected]
FOLLOW US
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us
© Design & Developed by LitsBros Pvt. Ltd. call: 9503351933
error: Content is protected !!