दाभाळा येथे संत परमहंस महादेव बाबा जयंती महोत्सव आयोजक

0
92
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

सोमवार दिनांक 12.2.2024 पासून श्री संत परमहंस महादेव बाबा जयंती महोत्सव पित्यर्थ अखंड हरिनाम ग्रामगीता समन्वय सप्ताह आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी चे आयोजन

सकाळी सात वाजता सोमवारला श्री चा अभिषेक व तीर्थ स्थापना निखिल ढोले रमेशराव ठाकरे यांच्या शुभहस्ते

प्रमुख उपस्थिती अरुण भाऊ अडसड,बेबीताई उडके, सुनील भाऊ सिसोदे, विनोद भाऊ तलवारे, गोपालजी भूत, रमेश चांडक, प्रताप दादा अडसड नितीन टाले व आदी गावकरी यांच्या उपस्थितीत.

या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे प्रामुख्याने महिला जागृती मेळावा आणि हळदी कुंकू या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.

विविध आजारावर रोगनिदान शिबिर

 रोज सकाळी ग्रामसफाई अभियान व गावामधून रामधून चे आयोजन या सप्ताह मध्ये प्रामुख्याने ध्यान व सामुदायिक प्रार्थना या विषयावर विविध व त्यांचे मार्गदर्शन होणार आहे यासाठी अधिकाधिक या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा या मंडळाच्या वतीने करण्यात आले.

 गुरुवारला सांप्रदायिक कीर्तन साखरे महाराज दर्यापूर

 शुक्रवारला कृष्ण महाराज भराडे आळंदीकर यांचे कीर्तन

 शनिवारला भूमिका तीर मारे बाल कीर्तनकार यांचे राष्ट्रीय कीर्तन

 दिगंबरराव गाडगे महाराज यांचे कीर्तन व नकलांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम

दिनांक 19 2 2024 ला स्त्रीच्या पालखीची भव्य शोभायात्रा सकाळी सकाळी निघणार आहे दहा ते बारा या गोपाल काल्याचे किर्तन हरिभक्त परायण दिगंबरराव गाडगे महाराज कळम साथीला साथीला भजन मंडळ यांचे कीर्तन होणार आहे.

या महोत्सवा पिक्चर तर महाप्रसादाचे वितरण सुद्धा होणार आहे या कार्यक्रमाला तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात हजर राहण्याचे अहवाल पंच कमिटीने तसेच महादेव बाबा मंदिर विश्वस्त व कार्यकारी समिती यांनी केले आहे.

veer nayak

Google Ad