नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी
गेल्या ६० वर्षापासून भाजप आणि कॉंग्रेस सत्ता भोगत आहे. त्यांच्या विरोधात आता पर्यंत कोणीही उभे राहण्याची हिम्मत केली नाही, ति हिम्मत माझा लहान भाऊ निलेश विश्वकर्मा यांनी केली आहे.
मत हे दुधारी तलवार आहे ते विचार पूर्वक चांगल्या उमेदवाराला द्या, कोण कमी पडेल ते ओळख असे आव्हान लोक प्रिय अभिनेते व टी. व्ही. कलाकार भारत गणेशपुरे यांनी बुधवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा, वाढोणा रामनाथ, लोणी टाकळी येथील जाहीर सभेत नागरिकांना केले. धामणगाव रेल्वे मतदार संघाचा नांदगाव खंडेश्वर तालुक्यात कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही .शेतकऱ्याच्या नावावर मते घेतली पन सोन्या सारख्या पिकाची माती मोल हो