राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिीनिमित्त धामणगाव रेल्वे येथे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते

0
6
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिीनिमित्त धामणगाव रेल्वे येथे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी डॉ. निलेश विश्वकर्मा यानी अभिवादन केले तसेच तेथील उपस्थित अनुयायी यांना त्यांचा विचारांचा संदेश दिला.

त्या प्रसंगी तिथे गुरुदेव समितीचे पदाधिकारी गोपाल भूत, चेतन कोठारी, सचिन कुरेकर, प्रमोद कुजेरिया, प्रणव लुनावत, , जितेंद्र तापडिया, डॉ. प्रकाश विश्वकर्मा डॉ. मलोकार इ. उपस्थित होते.

veer nayak

Google Ad