ओबीसी महीला मोर्चाच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथि दिनाचे औचित्य साधून भर पावसात वॄक्षरोपण कार्यक्रम राबवीन्यात आला

0
35
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

 हा कार्यक्रम शिव टेकडी येथे ओबीसी मोर्चा शहर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री कुणालभाऊ टिकले,तसेच ओबीसी महिला मोर्चा अध्यक्षा सौ.भारतीताई गुहे यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये संपन्न झाला.

यामध्ये ओबीसी महिला मोर्चा सरचिटणीस पद्माताई खेड़कर, रजनी ताई आमले,महिला उपाध्यक्ष वंदनाताई खोब्रागडे, माधुरीताई लोखंडे,मिना ताई पवार, महीला सचिव ,शोभा खाडे, यूग रावत,रजनीताई म्हाला, रानी रावत,लक्ष्मीताई पांडे, बऱ्याच महीला कार्यकर्त्या व बंधु कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिति होते. कार्यक्रमानंतर सर्वांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले

veer nayak

Google Ad