छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य चित्रात रंग भरण स्पर्धा तसेच महिलांन करिता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

0
41
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य प्रभाग क्र.1 साई नगर जुना धामणगाव इथे महाराजांच्या व महामानवांच्या पूजनाचा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रात रंग भरण स्पर्धा तसेच महिलांन करिता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

या कार्यक्रमाचे पूजन व उद्घाटन आमच्या नेत्या डॉ. अर्चनाताई रोटे यांच्या हस्ते करण्यात आले व याचे बक्षीस वितरण वॉर्ड मेम्बर ऋषिकेश जगताप, वेदांत रोंघे, अजय तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. यात काही मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज व जिजामाता यांची वेशभूषा धारण केली होती व त्यातच काहीनी स्त्रीभ्रूण हत्या वर एकांकिका सुद्धा सादर करण्यात आली

veer nayak

Google Ad