भारतीय स्वातंत्र संग्रामात भारताला स्वतंत्र करण्यात ज्यांनी मोलाची भूमिका बजावली त्या थोर वीरांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आघाडीने घेतले जाते.

0
2
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

भारतीय स्वातंत्र संग्रामात भारताला स्वतंत्र करण्यात ज्यांनी मोलाची भूमिका बजावली त्या थोर वीरांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आघाडीने घेतले जाते. ” तुम मुझे खून दो मैं तूम्हे आजादी दूंगा ” असा नारा देत भारतीय स्वातंत्रलढ्याला नवचैतन्य देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ह्रुदयापासून सलाम !..


आज दिनांक -23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती व तसेच बाळ केशव ठाकरे उर्फ हिंदूह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सुध्दा जन्मदिवस… हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व उत्कृष्ट व्यंगचित्रकार होते. से.फ.ला.हायस्कूल धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी आपल्या पेनवर्क शैलीत श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तीचित्र व महानायक सुभाषचंद्र बोस यांचे विदयालयाच्या दर्शनी फलकावर रेखाटन साकार करून यांना विनम्र अभिवादन केले आहे..

veer nayak

Google Ad