काल चांदुर रेल्वे येथे “नमो चषक” 2024 अंतर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
रांगोळी स्पर्धेला चांदुर रेल्वे तालुक्यातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सदर स्पर्धेच्या निकालाची उत्कंठा वाढवली. याबद्दल सर्व सहभागी स्पर्धकांचे आयोजकांच्या वतीने डॉ.अर्चनाताई अडसड रोठे आक्का यांनी आभार व्यक्त केले.
या स्पर्धेमध्ये श्री.बानाईत सर व आदींनी परीक्षक म्हणून स्पर्धेचे गुणांकन केले यावेळी अंतिम फेरी साठी चांदुर रेल्वे तालुक्यातून सात क्रमांक परीक्षकांनी काढलेत ज्यामध्ये १, ३, ९, १३, १६, १७ व १८ या सात क्रमांकाचा सहभाग आहे.