अमरावती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाने गुरुवारी (4 एप्रिल) मोठा दिलासा दिला. त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द ठरवण्याचा मुंबई हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवला आहे. अमरावतीमध्ये राणा यांच्यासाठी महायुतीची सभा सुरू असतानाच हा निकाल आला आहे. अशात त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून आजच अर्ज दाखल करणार आहेत.
Home आपला विदर्भ अमरावती खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाने गुरुवारी (4 एप्रिल) मोठा दिलासा दिला.