आमदार प्रतापदादा अडसड यांचा उद्या दिनांक 6-11-2024 रोजीचा धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर व तळेगांव दशासर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत सकाळी 9 वाजता पासूनचा प्रचार दौरा व कार्यक्रम

0
8
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

1. दिघी महल्ले :- सकाळी 9 वाजता

2. नायगाव :- सकाळी 10 वाजता

3. वरूड बगाजी:- सकाळी 11 वाजता

4. शेंदुर्जणा खुर्द :- सायंकाळी 5. वाजता

5. तळेगांव दशासर , जयस्तंभ चौक येथे जाहीर सभा :- सायंकाळी 7 वाजता

                      या दौऱ्या दरम्यान भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपाई, रासप., महायुती व मित्र पक्षाचे धामणगाव रेल्वे 36 मतदारसंघाचे सर्व पदाधिकारी सोबत असणार आहेत.

veer nayak

Google Ad