श्रीराम शिक्षण संस्थेचे आमक्ष भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते. विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच विविध क्षेत्रातील अनेक सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेले माजी आमदार अरुण अडसड यांचा वाढदिवस धामणगाव शहरात तसेच ग्रामीण विभागात विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात साजरा करण्यात आला.
श्रीराम शिक्षण संस्थेच्या स्व नंदलात लोपा कन्या विद्यालय व श्रीराम कनिष्ठ महिता महाविद्यालपातर्फे सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच शालेय गणवेशाचे वितरण व वृक्षारोपण करण्यात आते. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य अर्चना राऊत, श्रीराम शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष जयप्रकाश पोळ, संचित धनश्याम मेश्राम, मोहन गावंडे, माजी मुख्याध्यापिका छाया गावंडे, प्रामुख्याने उपस्थित होते