आज दिनांक 31.1.2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धामणगाव रेल्वेच्या वतीने तालुका व शहरातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री सुनील भाऊ वराडे यांच्या अध्यक्षतेखाली व श्री विजयराव भैसे, जिल्हा महिला अध्यक्ष सौ संगीता ताई ठाकरे, जिल्हा रायुका अध्यक्ष श्री मोहन चोरे, धामणगाव तालुकाध्यक्ष श्री विनायकराव होणाडे, शहराध्यक्ष श्री मंगेश ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीमध्ये तालुका ओबीसी सेल अध्यक्ष श्री विजय कोंबे, महिला तालुकाध्यक्ष सौ संगीताताई वीलासराव मेश्राम, धामणगाव शहर अध्यक्ष रजनीताई खंडार, तालुका युवक कार्याध्यक्ष गौरव भापकर यांची नियुक्ती करण्यात आली. बैठकीमध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार बद्दल घोष व्यक्त करण्यात आला.
आणि पक्षाच्या वतीने सर्वसामान्यांना गैरसवणाऱ्या समस्यांबाबत निवेदन श्री सुनील राव वराडे, श्री विजय भैसे, सौ संगीता ताई ठाकरे, सर संगीता ताई मेश्राम , सिंधुताई श्रीराम, सौ रजनी खंडार, श्री विजयराव देशमुख, श्री अमोल भाऊ गोव्हाड, श्री मोहन भाऊ चोरे, श्री विनायकराव होणाडे, श्री मंगेश ठाकरे, श्री मनोज शिवणकर , श्री राजाभाऊ लाडेकर, श्री विजयराव कोंबे, श्री अनिल बगाडे, श्री नर्सिंग खंडार, श्री सचिन उडाखे, श्री प्रदीप ढेरे, श्री संजय देशमुख, श्री मुन्ना भापकर, दिगंबर सोनटक्के यांच्या उपस्थितीत मेहरबान तहसीलदार साहेब धामणगाव रेल्वे यांना निवेदन देण्यात आले.