माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था धामणगाव रेल्वे कडून छत्रपती शिवाजी महाराज जयंती थाटात साजरी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने माजी सैनिक उपस्थित होते,

0
47
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

मंचावर संस्थेचे अध्यक्ष श्री हरीशजी मलवार, श्रीमती वर्षाताई दार्वेकर,श्रीमती साविताताई वैद्य उपस्थित होत्या, कार्यक्रमाचे संचालन श्री जितेंद्र मिरगे तर आभार श्री दिनेश ठाकरे यांनी केले, माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था कडून श्रीमती सविताताई वैद्य यांना सांत्वनापर रुपये 51,000/- चा DD देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी श्री प्रवीणजी रेवाडे यांच्याकडून सर्व उपस्थित माजी सैनिक व ग्रामीण मंडळी करीता अल्पोहर व चहापान ची व्यवस्था करण्यात आलेली होती. श्री राहुल कुकडे व त्यांच्या टीम कडून सर्व व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आलेली होती. कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली याकरीता आपणा सर्वांचे धन्यवाद

veer nayak

Google Ad