माहुली चोर जवळ शिवशाही बस पेटली. अमरावती वरुण यवतमाळ जाणारी शिवशाही बस क्रमांक एम एच 06 बि डब्यु 0294 या बसला दि 22 रोजी दुपारी 4
वाजता अचानक आग लागली. बस मध्ये धुर निघत असल्याचे बस चालकाचे लक्षात आले त्यामुळे चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेऊन प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे जिवीतहानी झाली नाही. काही मिनिटात बस जळून खाक झाली असल्याचे समजले.














