दिनांक – 1ऑगस्ट – स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व, विचारवंत, साहित्यिक , कवी, कलावंत, प्रबोधनकार, समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व ‘ ‘ कितीही संकट आली आभाळजरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेऊन उभा रहीन मी ‘ असे ठणकावून सांगणारे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक जहाल व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी..
से.फ.ला.हायस्कूल धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर केलेले फलक रेखाटन आणि आपल्या विशिष्ट पेनवर्क चित्रशैलीत या दोनही युगप्रवर्तकांचे रेखाटन करून त्यांना विनम्र अभिवादन केले आहे.