सर्व धर्म समभाव जपणारे लोकसभा उमेदवार बळवंत वानखडे सभापती सुनील पाटील गावंडे यांचे प्रतिपादन

0
14
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

प्रतिनिधी_

गेल्या कित्येक वर्षानंतर अमरावती मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला सोडला गेला बळवंत वानखडे खासदारकीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत जवळपास तीस वर्षापासून काँग्रेसने उमेदवार उभा केला नसल्याने आता मात्र बळवंत वानखडे यांना उमेदवारी देताच काँग्रेस प्रेमी यांनी प्रचाराला सुरुवात केली अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसची ताकद आता जवळून बघायला मिळणार अमरावती जिल्हा काँग्रेसमय म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो त्याचबरोबर आमदार बळवंत वानखडे हे सुद्धा सर्व धर्म समभावाचे धनी मानल्या जातात विविध जाती धर्मातील लोकांना आपल्या कार्यक्षेत्रात न्याय मिळवून दिले तर लोक दरबारात सर्वसामान्यांचे प्रश्न सुद्धा मार्गी लावले गेल्या पाच वर्षापासून विधानसभेत दर्यापूर तालुक्यातील विकास कामांचा मुद्दा उजळत ठेवला विधानसभेत सर्वाधिक प्रश्न मांडणारे प्रतिनिधी म्हणून त्यांना ओळखले जाते शकुंतला रेल्वे, अंजनगाव येथील साखर कारखाना शहानुर प्रकल्पाचे दुरुस्तीकरण अंगणवाडी सेविकांचे प्रश्न अतिवृष्टी झालेल्या भागातील लाभार्थ्यांना निधी मिळवून देणे घरकुलाचे प्रश्न बेरोजगारी बाबीवर प्रश्न उपस्थित केले त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य ते आमदार व आता खासदारकीकडे यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे सहकार क्षेत्रात सुद्धा पकड मजबूत करत तालुक्यात सहकार क्षेत्राला चकमकीत ठेवले सुखदुःखात बळवंत वानखडे अनेकांना आधार म्हणून बनले या सर्व बाबींचा नक्कीच मतदार विचार करणार तर विक्रमी मताधिक्याने बळवंत वानखडे हे विजयी होतील यात दुमत नाही असे दर्यापूर बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे यांनी व्यक्त केले

veer nayak

Google Ad