सेवा सप्ताहांतर्गत लायन्स क्लब धामणगाव रेल्वेचा उपक्रम

0
105
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

सरकारी रुग्णालयात फल व बिस्किटांचे वितरण

धामणगाव रेल्वे : सेवा सप्ताहाच्या निमित्ताने लायन्स क्लब धामणगाव रेल्वे तर्फे स्थानिक सरकारी रुग्णालयात रुग्णांना फल व बिस्किटांचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमात मा. श्री सुरेशचंद्रजी लोहिया, ज्येष्ठ लायन्स क्लब सदस्य यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या प्रसंगी लायन्स क्लब अध्यक्ष रितेश राठी, सचिव कमल टावरी, कोषाध्यक्ष प्रवीण तलवार, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. खान सर उपस्थित होते.

लायन्स क्लबच्या या सेवाभावी उपक्रमाचे रुग्ण व नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. समाजाप्रती आपली बांधिलकी जपत लायन्स क्लबने केलेली ही कृती सेवा भावनेचे उत्तम उदाहरण ठरली.

veer nayak

Google Ad