एकनाथ खडसे यांनी लाडकी बहीण योजनेमुळे सरकार अडचणीत आल्याचा दावा केला. त्यानंतर आता माजी मंत्री बच्चू कडू यांनी मतं विकायला लाडकी बहीण योजना सुरु केल्याची टीका सरकारवर केली आहे. अमरावतील अन्नत्याग आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.