माँ जिजाऊ, राणीसाहेब अहिल्याबाई, क्रांन्ती ज्योति सावित्री चा भारत देश, महाराष्ट्र आपला देश थोर पुरुष, राजे महाराजे संत महात्मा चा देश पुरुष-पधान देश आहे. आता महिला प्रधान देश होण्याची गरज आहे. भारत, महाराष्ट्र २१ व्या शतकात उज्ज्वल भविस्या कडे वाटचाल करीत आहे. देशात राज्यात थोर पुरुष, फ्रांतीकारी नारी शाक्तंच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साज-या होतात परंतु निवळ कार्यक्रम साजरे करून चालणार तर त्यांचे विचार आत्मसात करावे लागतील घरावर तुळशी पत्र ठेवून काम कराव लागेल. एवढ कठीण कार्य आपल्या विदर्भ संताच्या भुमीतील खामगाव येथील जन्मलेल्या सोनाली ताई देशमुख सामाजिक रुग्णसेवा, आरोग्य, रक्तदान राजकीय चळवळी मध्ये ८०% समाज सेवा 20% राजकारण हा विचार समोर ठेवून माः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत – डॉ. श्रीकांत। री दे फाउंडेशन च्या शिवसेना पैद्यकीय मदत कक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य व विदर्भ-प्रमुख पदावर कार्यरत फक्त पद घेवून धरात बसलेल्या नाही गांवा गांवात , शहरात फिरुन रुग्ण सेवा हीच ईश्वर” आरोग्य शिबीर पुण्याचे दान रक्तदान चळवळी मध्ये कार्य सुरू आहे, त्यांनी आज पर्यंत ५७ वेळा रक्त दान केलं आरोग्य रोग निदान शिबीराचे आयोजन केले. गरजूंना रक्त उपलब्ध करुन देवून प्राण वाचविले. रात्री अपरात्री लोकांना मदत करण्यासाठी धावते आज पर्यंत कितेकांचे जीव वाचवण्यासाठी मदत केली.
माझे अमरावतीचे मित्र प्रमोद मांडवगडे लीव्हर च्या आजाराने डौ हेगडेपार हॉस्पीटल मध्ये २ वर्षापूर्वी भरती होते. मी स्वतः व युवासेना उपजिल्हा प्रमुय्य शुभम परळीकरांनी ताईला सांगितले त्वरीत सोनाली ताई हॉस्पीटलमध्ये आल्या आणि त्वरीत मुख्यमंत्री रिकानाथ शिंदे कडून पत्र प्राप्त करून १ लाख २५ हजाराचे बील माफ करून दिले. मागच्या वर्षी एक गरीब विद्याथीनी निकीता वर्धा रहिवासी एिन.एम. (नार्संग कोर्स) हीची प्रवासाल भेट झाली. भाऊ लहान अपंग काका मल जॉबची गरज आहे. भी सोनाली ताईल सांगितलं. लाईने त्वरीत झेनीक हॉस्पीटलमध्ये जॉब मिळवून दिला. ति मुलगी आनंदी झाली. मी ताईला दोघांनीही अभिनंदन । आभारा बद्दल फोन केला. हे कार्य एवठ सोपं नाही. माझे मुलं बाळ माझे फुटुंब माझी संपती बँक बॅलन्स यांसाठी ९९% लोक महिला। जगतात पण १% मध्ये सोनाली ताई सारख्या महिला। पूरुष आहेत
आंतरराष्ट्रीय महिला दिना निमीत्त | जागतिक महिला दिनानिमीत्त गांव शहर, देश पातळीवर कार्यक्रम साजरे होतात पण व्याक्षेजाल वगम करणाऱ्या महिलांचे कार्य अत्यल्प आहे. समान हक्क, समान न्याय ५०% आरक्षण महिलना मिळा जयलेच पाहिजे ही मागणी योग्य आहे. परंतु चुल मुल, घर याच्या बाहेर पडून कार्य करण्याची क गरज आहे
सौ. सोनाल ताई ने अमरावती जिल्हयामध्ये ग्राम स्वच्छता अभियान मध्ये सरपंच – सौ. वर्षा हेमंत जाधव (इंजीनीअर) घुईखेड प्रथम पुरस्काध्या ग्रा.प.ल सुध्दा भेट दिली होती. ताईचा ग्रा.प. तर्फे उत्कृष्ट कार्य बद्दल सत्कार . करण्यात आला अशा कर्तबगार सोनाली ताई. कोरोना काळात त्यांनी कोविड योध्दा म्हणून कार्य केले. अनेक संस्था, शासना तर्फे अमरावती, मुंबईल सत्कार घेण्यात आले.. आज पर्यंत ताईला महाराष्ट्र राज्य व इतर राज्यात १३५ पुरस्कार मिळाले अशा कर्तृत्वान महिलेच्या कार्याल त्रिवार मानाचा मुजरा ७ मार्च वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
दि. ६ मार्च २०२५
पुरुषोतम बनसोड
शिवसेना जिल्हा संम्पर्क प्रमुख जिल्हाध्यक्ष भारतीय कृषक समाज 937090 5752 शिवणी रसुलापूर