खोटेपणाचा कळस…

0
7
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रा.वीरेंद्र जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट म्हणून खोटेपणा करत एका सच्च्या भाजपाई शिलेदाराला काँग्रेस चा दुपट्टा घालून पक्षप्रवेश केला म्हणून खोटा आव आणत सगळीकडे प्रचार केला.

आज सायंकाळी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गट ग्रामपंचायत गौरखेडा येथील युवा सरपंच श्री. अमरीश पाटील काकडे , अर्पित काकडे पाटील यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात राहून नेहमी दादा सोबत काम करणार असे सांगितले.

दादांच्या कार्यपद्धतीमुळे आणि स्वभावामुळे धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील युवाशक्ती ही कायम दादासोबतच आहे याचा हा पुरावा.

विकासाचा वादा, पुन्हा एकदा फक्त प्रतापदादा

veer nayak

Google Ad