धामणगाव रेल्वे- बोधी बुडोकाण कराटेतील विद्यार्थ्यांना बेल्ट परीक्षा देऊन अशा विद्यार्थ्यांना बेल्ट परीक्षेत यशस्वी होऊन मनोबल उंचावलेल्या धामणगावच्या सचिनच्या कराटे चमूने यश मिळवले .
देवडी येथील कराटे स्पर्धा दुसऱ्यांदा या शहरात 15 सप्टेंबर 2024 रोजी स्व. सुरेश ढोमणे व सुभाष ढोमणे त्यांच्या स्मृती पित्यर्थ ब्लॅक कमांडो मार्शल आर्ट असोसिएशन इंडिया द्वारा आयोजित दुसरी राष्ट्रीय आमंत्रित खुली कराटे चॅम्पियनशिप 2024 या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन केले या स्पर्धेचे आयोजन सेन्साई अनुप कपूर संदीप चीचाटे डायरेक्टर लाइन्स क्लब गांधी सिटी वर्धा सह आयोजक सेन्साई धनंजय कपूर यांनी केले देशातील विविध राज्यातून 500 कराटेपटू आणि सहभाग नोंदविला त्यात धामणगाव रेल्वे येथील बोधी बुडोकॉन कराटे च्या विद्यार्थ्यांनी 26 विद्यार्थ्यांनी भाग घेऊन काता कुमिती मधे 52 मेडल्स पटकावले .
सहभाग घेणारे विद्यार्थी सृजल शिरभाते काता ब्रांज कूमिती सिल्वर, अथंग धांदे काता ब्रांज, अंकुश लोणारे काता सिल्वर कुमिति ब्रांज , हर्षित गोरीया काता गोल्ड कूमीती सिल्वर, अन्वित पखाले काता सिल्वर कुमीति सिल्वर, अजिंक्य इंगळे काता सिल्वर कुमिती ब्रांज, रोहन खोब्रागडे काता सिल्वर ,ओम गायगोले काता ब्रांज कुमिती ब्रांज , शाश्वत गुप्ता काता सिल्वर ,शारंगधर गुप्ता काता सिल्वर कुमीती ब्रांज, शिवत्सव बोबडे काता ब्रांज कुमिती ब्रांज , सोहम वाजगे काता ब्रांज , कृष्णा चौधरी काता सिल्वर कुमीती सिल्वर, रुकया बोहरा काता सिल्वर कुमिती सिल्वर, आर्या वरकड काता सिल्वर कुमिती सिल्वर, पृथ्वीका डबाले काता सिल्वर, अद्विका कांबळे काता ब्रांज कुमिती ब्रांच, जानवी राऊत काता सिल्वर, निधी राऊत काता गोल्ड कुमिती सिल्वर, निर्मिती सयाम काता गोल्ड कुमिती गोल्ड, कनिका चौकीकार काता सिल्वर कुमुती ब्रांज , लावण्या कुमरे काता ब्रांज कुमिती गोल्ड, पूर्वा रोहणे काता सिल्वर कुमिती ब्रांज , परि लांबट काता गोल्ड कुमिती सिल्वर, आराध्या देवडकर काता सिल्वर ,प्रशिक सवई काता ब्रांज व बोधी बुडोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याचे मास्टर सचिन मून , सचिन चौधरी (कराटे केयर टेकर ) मास्टर सोनाली गुप्ता मास्टर साक्षी अटलकर , यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.. या सर्व यशाचे श्रेय भंते धम्मसार,( कराटे चीफ महाराष्ट्र) मुकेश कांबळे सर, आकाश पवार सर, प्रतिभा नागलवाडे, आभार मानले याशिवाय पालकांनी व धामणगाव वासियांनी सर्वांचे खूप खूप अभिनंदन केले या यशासाठी शुभेच्छा दिल्या…