महाविकास आघाडी व मित्र पक्षा तर्फे आपल्या सगळ्यांना कळविण्यात येते कि आज दि 05/11/2024 रोजी दुपारी : 3 वाजता आपल्या धामणगांव रेल्वे मतदार संघाचे महाविकास आघाडी चे उमेदवार माजी आमदार मा.प्राध्यापक विरेंद्रभाऊ जगताप यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन राठी हॉस्पिटल जवळ सिनेमा चौक येथे माजी आमदार प्रा विरेंद्रभाऊ जगताप यांच्या हस्ते आयोजीत करण्यात आलेले आहे.तरी महाविकास आघाडी व मित्र पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उदघाटन सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे हि विनंती.
विनीत:- महाविकास आघाडी व घटक पक्ष.
Home आपला विदर्भ अमरावती माजी आमदार मा.प्राध्यापक विरेंद्रभाऊ जगताप यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन राठी हॉस्पिटल जवळ