काँग्रेस कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षा मध्ये प्रवेश
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसड यांच्या कार्यशैली आणि नेतृत्वावर विश्वास ठेवत मांजरखेड ता.चांदुर रेल्वे येथील कार्यकर्त्यांचा भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख श्री.रावसाहेबजी रोठे यांच्या उपस्थितीत आकाशभाऊ विजयरावजी शिरभाते, वैभवभाऊ सुरेशरावजी कावलकर, शुभमभाऊ रमेशरावजी शिरभाते, अर्जुनभाऊ पुंडलिकराव राऊत, हरिदासजी श्रीकृष्णराव तूंगळे, सोहित श्रीरामजी होले, सागरभाऊ पद्माकरची होले, श्यामभाऊ प्रकाशराव कुबडे, अक्षयभाऊ दिगंबरजी सय्याम, कुणालभाऊ संजयराव कुबडे, आकाशभाऊ केवट यांनी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश घेतला. याप्रसंगी विधानसभा निवडणूक प्रमुख श्री.रावसाहेबजी रोठे, डॉ.सौ.अर्चना अडसड रोठे आक्का, श्री.रवीशभाऊ बिरे, रविभाऊ जिचकार, श्री.राजूभाऊ चौधरी, श्री.मंगेशभाऊ तसरे, श्री.सुरजभाऊ गावंडे उपस्थित होते.