अमरावती,दि.05 : महानुभव पंथाचे संस्थापक, लिळाचरित्रकार भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त (जयंती) अधिक्षक निलेश खटके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.