अमरावती, दि. २५ : माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
Home आपला विदर्भ अमरावती माजी प्रधानमंत्री स्व. अटलबिहारी वाजपेयी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन