विकासाच्या धोरणावर कार्य करत फक्त समाजकारण करण्याची भूमिका ज्या व्यक्तिमत्वाने धामणगाव रेल्वे मतदारसंघांमध्ये उभारली त्या व्यक्तिमत्त्वासाठी आज प्रत्येक गावामध्ये प्रत्येक प्रभागांमध्ये जुळत असलेला जनसमुदाय, माता भगिनींचा आशीर्वाद
, युवकांची साथ, ज्येष्ठांची पाठराखण ही प्रतापदादांनी केलेल्या विकास कामांची व त्यांच्या स्वभावाची प्रचिती देत आहे. आज प्रत्येक ठिकाणी विकासाचा वादा पुन्हा आपला प्रताप दादा ही साद गावोगावी घातल्या जात आहे..
#प्रतापपर्व2024