दिनांक १९ फेब्रुवारी २०२४,
दुपारी – ३.०० वाजता
स्थळ- विठ्ठल रुक्मिणी मंदिर दत्तापुर ते श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक, धामणगाव रेल्वे.
विशेष आकर्षण –
वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील अघोरी, लेडीज ढोल पथक (विद्यार्थी पथक बडनेरा), सैलानी ताशे (पुसद) , दिंडी, लेझिम पथक, बँजो , डिजे, घोडे, भजन मंडळी, तलवार बाजीचे खेळ, सांस्कृतिक देखावे व महाराजांची पालखी..
आयोजक – सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, धामणगाव रेल्वे, जिल्हा – अमरावती