काँग्रेसमधे भव्य पक्षप्रवेश

0
19
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदुर रेल्वे तालुक्यातील बग्गी या गावामध्ये भारतीय जनता पार्टी व वंचित बहुजन आघाडी या पक्षातून शेकडो कार्यकर्त्यांनी माजी आमदार प्रा वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश घेतला.

कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती गणेशभाऊ आरेकर, काँग्रेस तालुकाअध्यक्ष अमोलभाऊ होले, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीणभाऊ घुईखेडकर, युवक काँग्रेस प्रदेश महासचिव परीक्षित जगताप उपस्थित होते.

या पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी बाजार समितीचे संचालक तेजस भेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रवेश करणाऱ्यांमध्ये अशोकराव भेंडे, दिनेश राव चौकडे ,गणेश शेबे गणेश परतेकी ,सुनील टेकाम, संजय मेश्राम, सुमित मेश्राम, विनय कांबळे ,नरेशभाऊ गुल्हाने, प्रफुल उके, बाबूरावजी गाढवे ,वासुदेवराव लडलडे, गुणवंत लडबडे, विनोदभाऊ गाढवे ,राजीव भाऊ गाढवे लक्ष्मणराव ढगे,अंकुश ढगे ,संतोष आगरकर ,हरिभाऊ कोकरे, मनोज भाऊ गावंडे, मनोहरराव अंबुलकर, लालू मेश्राम, देविदासजी पुनसे, विजयराव डवरे ,सागर शिरपे उत्तमराव मलोडे ,रामेश्वर राव ,राहुल रामटेके, गणेश मेश्राम, शंकर मेश्राम, दिलीप हुमने, संजय देशमुख ,मनोहरराव इंगळे, संजय गाढवे ,गजाननराव महाजन, मनोहरराव येलकर, अरुण डोळे शंकरराव धावडे, किसनराव डोंगरे, अमोल भारती , अतुल इंगळे, आशिष जीरापुरे ,विठ्ठलराव पवार, भीमरावजी मेश्राम, पंजाबराव रामटेके ,आनंदराव वासनिक, अशोकराव वानखडे ,नारायणराव डाखोरे यांचा समावेश आहे. तसेच युवकांमध्य प्रणित फटिंग, भूषण बांबल आनंद उरकुडे, कार्तिक शेलोकार, गौरव ढगे, सुरज झलके कार्तिक खडसे, मयूर गोदे,महेश पुनसे निलेश पुनसे ,अभिजीत गोळे, अनिकेत घोडे, अमर घोडे ,अक्षय वानखडे, पवन इंगळे ,सागर पवार, सोहम पवार ,श्याम पवार, रोशन गोंडाणे, टीकेश उके, मनीष भेदुरकार, पियुष देशमुख विशाल येलकर, संतोष भेंडे, चंद्रकांत ठाकरे ,रवी शिरपे,दिनेश वानखडे, राहुल खराबे ,अविनाश भेंडे, दर्शन गुघाने, श्रेयस देशमुख, संकेत वासनिक, गजानन मेश्राम, ओम पंचबुद्धे, विशाल वानखडे प्रफुल रायपुरे, राजू मेश्राम ,अमित वासनिक, कैलास दांडगे, सागर दांडगे,रोशन अंबुलकर, देवानंद वानखडे, मनोहर वानखडे ,अवधूत चौधरी ,आदिल पठाण, अक्षय वानखडे, शे. आमिन अनिकेत इंगळकर ,सुमित आगासे प्रज्वल पोफळे, अंकुश गावंडे, श्रीकांत साखरे, कौस्तुभ पवार ,ओम पवार, चेतन येलकर, प्रशांत मलोडे यांनी प्रवेश घेतला. कार्यक्रमाला तेजस भेंडे, मनीष ठाकरे , नानाजी पवार, प्रकाशराव बोडखे, सुरेशराव खेकाले, रुपेश भेंडे, संजयराव देशमुख, प्रशांत मोहोड, श्रिजित फटिंग उपस्थित होते.

veer nayak

Google Ad