अन्न व द्रव्य प्रशासन मंत्री नरवरी झिरवाळ यांनी पुणे येथे होणाऱ्या मातंग समाजाच्या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे केले आवाहन 

0
13
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती – महाराष्ट्र मध्ये प्रथमच चार वेळा आमदार झालेले नासिक मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजिद दादा पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विभागीय आयुक्त येथे बैठक घेऊन विश्राम गृह येथे जिह्यातील कार्यकर्ता यांची भेट घेतली त्या मध्ये एक मार्च ला होऊ घातलेल्या पुणे येथे मातंग समाज व लहुजी शक्ती सेनेच्या महाअधिवेशनात माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार

असल्यामुळे व अजित दादा पवार व एकनाथ शिंदे येणार असल्यामुळे सर्व समाज बांधवांनी येण्यासाठी स्वतः विश्राम गृहात विदर्भ अध्यक्ष डॉ रुपेश खडसे लहुजी शक्ती सेना यांनी डोक्यामध्ये लहुजी साळवे याची टोपी टाकून सन्मान केला त्यानंतर पोस्टर पोम्लीट देऊन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आवाहन केले ह्या बैठीकामधे व निवेदनात जिल्हाचे लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष पंकज जाधव, शहर अध्यक्ष गौरव गवळी , विदर्भाचे संपर्क प्रमुख अनिल सोनटक्के व बबन खंडारे यांनी पुष्प गुष्य देऊन सत्कार केला व विदर्भात सदैव विकासाची गंगा दयावी अशी विनंती केली

veer nayak

Google Ad