हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमूख नेते आणि तत्वज्ञ होते. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी संपूर्ण जगाला प्रेरित केले…
आज दिनांक 30 जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने से.फ.ला.हायस्कूल धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी आपल्या विशिष्ट पेनवर्क शैलीत व तसेच आपल्या विदयालयाच्या दर्शनी फालकावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे रेखाटन करून त्यांना विनम्र श्रध्दांजली दिली आहे